महत्त्वपूर्ण दिनविशेष


* जानेवारी : –

सावित्रीबाई फुले जयंती


3 जानेवारी : बालिका दिन – सावित्रीबाई फुले जयंती
6 जानेवारी : पत्रकार दिन – बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिन
9 जानेवारी : प्रवासी भारतीय दिन
10 जानेवारी : हास्य दिन
12 जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन – स्वामी विवेकानंद जयंती
12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजामाता जंयती 
15 जानेवारी : भारतीय भूसेना दिन
24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन
25 जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिन, राष्ट्रीय मतदार दिन
26 जानेवारी : आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, भारतीय प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी : जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन, हुतात्मा दिन – महात्मा गांधी स्मृती दिन

* फेब्रुवारी : – 

शिवजयंती 

4 फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिन
5 फेब्रुवारी : जागतिक मौखिक आरोग्य दिन
11 फेब्रुवारी : जागतिक रुग्णहक्क दिन
19 फेबु्वारी शिवजयंती 
20 फेब्रुवारी : जागतिक सामाजिक स्वच्छता दिन
21 फेब्रुवारी : जागतिक मातृभाषा दिन
26 फेब्रुवारी : सिंचन दिन – शंकरराव चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ दिन
27 फेब्रुवारी : मराठी राजभाषा दिन – कुसुमाग्रज जयंती
28 फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन – सी व्ही रमण यांच्या सन्मानार्थ
29 फेब्रुवारी : व्यसनमुक्ती दिन – मोरारजी देसाई यांचा जन्म दिन


* मार्च  :-
3 मार्च  : राष्ट्रीय संरक्षण दिन
4 मार्च  : राष्ट्रीय सुरक्षा दिन
8 मार्च  :  आंतरराष्ट्रीय महिला दिन
12 मार्च  : समता दिन – यशवंतराव चव्हाण स्मरणार्थ
15 मार्च  : जागतिक ग्राहक हक्क दिन
21 मार्च  : जागतिक वन दिन
22 मार्च  : जागतिक जल दिन
23 मार्च  : जागतिक हवामान दिन
24 मार्च  : जागतिक क्षयरोग दिन
27 मार्च  : जागतिक रंगभूमी दिन

* एप्रिल :-

महात्मा फुले जयंती


5 एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन
7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन
10 एप्रिल : जागतिक होमिओपॅथी दिन
11 एप्रिल : शिक्षक हक्क दिन – महात्मा फुले जयंती
18 एप्रिल : जागतिक वारसा दिन
22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल : जागतिक पुस्तक दिन व कॉपीराईट दिन

* मे : –
1 मे : महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन
3 मे : जागतिक सौर दिन, वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
8 मे : जागतिक रेडक्रॉस दिनagri-tourism
11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
14 मे संभाजी राजे जयंती 
15 मे : आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
16 मे : जागतिक कृषिपर्यटन दिन
17 मे : आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन
21 मे : जागतिक दहशतवादविरोधी दिन
24 मे : राष्ट्रकुल दिन
31 मे : जागतिक तंबाखूविरोधी दिन


* जून :-
5 जून : जागतिक पर्यावरण दिन
6 जून : जागतिक बालरक्षक दिन
12 जून : जागतिक बालकामगार मुक्ती दिन
14 जून : जागतिक रक्तदान दिन
26 जून : सामाजिक न्याय दिन- शाहु महाराज जयंती
26 जून :जागतिक अंमली पदार्थ विरोधी  दिन
29 जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन


* जुलै :-
1 जुलै : कृषि दिन – वसंतराव नाईक जयंती
11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिन
26 जुलै : कारगील दिन


* ऑगस्ट  : –
1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती 

अण्णाभाऊ साठे जयंती 


3 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
4 ऑगस्ट : जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन
6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन, विश्वशांती दिन
8 ऑगस्ट : संस्कृत दिन
9 ऑगस्ट : नागासाकी दिन
12 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवक दिन
19 ऑगस्ट : जागतिक छायाचित्रण दिन
20 ऑगस्ट : अक्षय ऊर्जा दिन, सदभावना दिन – राजीव गांधी जयंती
21 ऑगस्ट : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रिडा दिन – मे.ध्यानचंद जयंती


* सप्टेंबर : –
2 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय नारळ दिन
5 सप्टेंबर : राष्ट्रीय शिक्षक दिन – डॉ. राधाकृष्ण जयंती
8 सप्टेंबर : जागतिक साक्षरता दिन
14 सप्टेंबर : हिंदी दिन
15 सप्टेंबर : जागतिक अभियंता दिन, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
16 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
21 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय शांतता दिन
27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन
28 सप्टेंबर : जागतिक रेबीज दिन, राज्य माहिती अधिकार दिन
30 सप्टेंबर : जागतिक हृदयरोग दिन


* ऑक्टोबर : –
1 ऑक्टोबर : जागतिक ऐच्छिक रक्तदान दिन, आंतरराष्ट्रीय वृध्द दिन
2 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन- म.गांधी जयंती
3 ऑक्टोबर : जागतिक निवास दिन
4 ऑक्टोबर : जागतिक प्राणी कल्याण दिनun-day
5 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन
9 ऑक्टोबर : जागतिक टपाल कार्यालय दिन
10 ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन
15 ऑक्टोबर : जागतिक अंध दिन
16 ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन
17 ऑक्टोबर : जागतिक दारिद्रय निर्मुलन दिन
20 ऑक्टोबर : राष्ट्रीय ऐक्य दिन
23 ऑक्टोबर : जागतिक मानक दिन
24 ऑक्टोबर : संयुक्त राष्ट्र दिन
31 ऑक्टोबर : राष्ट्रीय एकात्मता दिन – इंदिरा गांधी स्मृती


* नोव्हेंबर :-
4 नोव्हेंबर : युनेस्को दिन
5 नोव्हेंबर : रंगभूमी दिन – विष्णूदास भावे जयंती
10 नोव्हेंबर : जागतिक विज्ञान दिन, परिवहन दिन
11 नोव्हेंबर : राष्ट्रीय शिक्षण दिन – मौ.आझाद जन्मदिन
12 नोव्हेंबर : राष्ट्रीय पक्षी दिन, राष्ट्रीय पत्रकारिता दिन
14 नोव्हेंबर : जागतिक मधुमेह दिन, बालदिन – जवाहरलाल नेहरु जयंती, जैव तंत्रज्ञान दिन
15 नोव्हेंबर : राष्ट्रीय हत्तीरोग दिन
17 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय विदयार्थी दिन
19 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन
20 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक कल्याण दिन
25 नोव्हेंबर : जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
26 नोव्हेंबर : हुंडाबंदी दिन
28 नोव्हेंबर : राष्ट्रीय छात्रसेना दिन


* डिसेंबर: –
1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन
2 डिसेंबर : जागतिक संगणक साक्षरता दिन
3 डिसेंबर : जागतिक अपंग दिन – 1992 पासून
4 डिसेंबर : नौदल दिन
7 डिसेंबर : ध्वज दिन
10 डिसेंबर : जागतिक मानवी हक्क दिन
11 डिसेंबर : युनिसेफ दिन
14 डिसेंबर : उर्जा संरक्षण दिन
16 डिसेंबर : राष्ट्रीय पत्रकार दिन
18 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा प्रवासी दिन
23 डिसेंबर : किसान दिन – चौधरी चरणसिंग जयंती
24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
29 डिसेंबर : जागतिक जैवविविधता दिन 

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *