शेताची किंवा प्लॉटची मोजणी करा तुमच्या मोबाईलवर २ मिनिटात

        आज हा Video सर्वांसाठी फायदेशीर आहे. कारण या व्हिडीओत  मी आपले शेत किवा प्लॉटची मोजणी कशी करायची हे सांगितले आहे. आपण आपल्या शेत किंवा प्लॉटचमोजणी करण्यासाठी शासकीय फी भरतो किंवा तलाठी कडून 7/12 उतारा घेतो आपल्याला त्यावेळी समजते कि आपले क्षेत्र हे किती हेक्टर किंवा एकर आहे. आपल्याला जर बाहेरगावी शेत घ्यायचे असेल किंवा कुणाच्या नावावर किती जमीन व प्लॉट आहे हे आपल्या मोबाईलवर आपण सहज पाहू शकतो. या व्हिडीओत दाखवण्यात येणारी माहिती हे सॅटेलाईट कॅमे—यातून दाखविण्यात येते त्यामुळे उन्नीस बीस अंतर कमी जास्त होवू शकते परंतु त्या जागेची माहिती आपण सहज घेवू शकतो.
           हे सर्व प्रोसेस कशी करायची हे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ शेवट पर्यंत पहा.
1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *