दमदार बॅटरीसह या कंपनीने केला नवीन फोन लॉंन्च

दमदार बॅटरीसह या कंपनीने केला नवीन फोन लॉंन्च
         सध्याचे युग हे स्मार्ट फोन चे युग समजले जाते. प्रत्यकाकडे एक स्मार्ट आहेच. विद्यार्थी मध्ये तर नवनवीन मोबाइल घेण्याची क्रेझ च आहे.  आणि याचाच फायदा घेत कंपन्या नवनवीन फीचर असेलेले नवीन फोन बाजारात आणत असते.  भारतात टेक्नो मोबाईल कंपनीने एक नविन स्पार्क सिरीजचा टेक्नो स्पार्क पावर फोन  लॉंच केला आहे. आतापर्यंत या फोनची बॅटरी सर्वच फोनपेक्षा सरस असल्याची दावा कंपनीने केला आहे. 
 
From Internet
        टेक्नो स्पार्क पावर हा दमदार बॅटरीचा फोन आज 1 डिसेंबर 2020 पासून फिलपकार्टवर विक्रीस उपलब्ध आहे. या फोन  किमतीत 8499 इतकी वाजवी ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या इतर फिचरचा विचार करता यात 6.35 इंच आकाराचा एचडी 2.5 D curve display  डिस्पले देण्यात आला आहे.  याचे रिझोल्युशोन 720 x 1548 पिक्सल इतके असून यात पी 22 octo core  प्रोसेसर आहे. 
 
From Internet
  
 कंपनीने हा फोन  64  जीबी  साईज मध्ये सादर केला असून त्यात 4 जीबी रॅम  देण्यात आली आहे.  कंपनीने इतर फोनप्रमाणे सिक्युरीटीसाटी फेसअनलॉक व फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असून समोरून 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. यात एंड्राइंड 9 पाई अद्ययावत OS आहे.
 
From Internet
 
 

 

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *