Amazon चा ‘फॅब फोन फेस्ट’, आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सवलत

Amazon चा ‘फॅब फोन फेस्ट’, आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सवलत

 

 
    मित्रांनो  जर तुम्हाला आज काल नवा फोन व इतर वस्तु खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही नक्कीच योग्य वेळ आहे. कारण, Amazon या इ-कॉमर्स संकेतस्थळावर फॅब फोन फेस्टया सुरू आहे.
      हुआवेई पी 30 प्रो , वीवो नेक्स, सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, आणि ओप्पो आर 17 हे स्मार्टफोनही या फेस्टमध्ये उपलब्ध आहेत. एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट इएमआयचीही सुविधा या सेलमध्ये आहे.

लोकप्रिय स्मार्टफोनवर किती ऑफर

 
41 हजार 999 चा वनप्लस 6T फोन फेस्टमध्ये फक्त 27, ९९९ हजार रुपयात.
 
Xiaomi Mi A2 वर १५, ९९९ किमत असेलेला फोन तब्बल फक्त 10,999 रूपयांना उपलब्ध.
 
आयफोन एक्स आर 76, 900 किमत असेलेला फोन 59 हजार 999 रूपयांना उपलब्ध.
 
५ हजारचा सॅमसंग गॅलेक्सी M20 फोन फक्त 9 हजार 990 रुपयात उपलब्ध आहे.
 
सॅमसंगचा M30 स्मार्टफोन 16,499 किमतीचा डिस्काउंटसह 14 हजार रुपयांमध्ये.
 
आयफोन एक्स 91, 900 किमत असेलेला फोन 67 हजार 999 रूपयांना उपलब्ध.
 
Redmi 7 हा फोन 8,999 ऐवजी 7,999 रूपयांना उपलब्ध आहे.
 
Redmi Y3 या फोनचा open सेल मध्ये 9,999 मध्ये उपलब्ध आहे.
 
असे सर्व कंपन्याचे फोन कमी किमतीत उपलब्ध आहे.
 
      तसेच जुन्या फोन वर Exchange ऑफर ही आहे
नव्या फोनच्या खरेदीच्या संधीचे सोने करा, खरेदीसाठी येथे  https://amzn.to/31qgoP5  क्लिक करा

 

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *