How to Check Gas Subsidy Online

How to Check Gas Subsidy Online

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की, आपली गॅस सबसिडी आपल्या बॅंक खात्यात जमा होते किंवा नाही आणि झाली तर मग ती किती व कधी जमा होते. बरेच जण गॅस रिफील करून आणल्यानंतर बॅंकत सबसिडी होण्याची वाट पाहत असतात. आणि एजन्सीत विचारले असता ते व्यवस्थीत माहिती देत नाही त्यावेळी आपल्याला फक्त वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु या समस्याला आता सामोरे जाण्याची गरज नाही. यासाठी मी माझ्या youtube channle वर एक विडीओ upload केला आहे. या व्हिडीओत मी सर्व प्रोसेस सविस्तर दिलेली आहे.
या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला आपली सबसिडी कशी चेक करायची हे सांगणार त्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. व्हिडीओ आवडल्यास like, Share करा व पुढे शेअर करा.

मेरे youtube channle पे आप जरूर visit करे

1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *